दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खा ...
आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यात जवळपास १३०० प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान या योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी केलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश नि ...
पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे. ...
तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले. ...
घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राण ...
संपूर्ण भारत देशात एकमेव असे भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसोदूर राहिले आहे. ...