माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा ...
सभेचे निमित्त साधून पवार ३० सप्टेंबर रोजीच बीड मुक्कामी आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची गटातटातील मतभेदात संपूर्णत: विस्कटलेली घडी सुधारण्याचा प्रयत्न केला. ...
जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वाटपात, अनियमितता व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. ...
कारागृहात असलेल्या कैद्याची तुरुंग अधीक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन कैद्याच्या नातेवाईकांनी सुभेदाराशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़ ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता घडली कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ घडली. ...
तालुक्यातील माली पारगाव सबस्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे संतप्त गावकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता सबस्टेशनला कुलूप ठोकले. ...
औषध विक्रेत गैरहजर असणे, औषधांची विक्री बिले न देणे यासारख्या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील १५ मेडिकलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने सात महिन्यांत ही कारवाई केली. आणखी चार मेडिकलचे परवाने निलंबित केले जाणार असून त्यासंदर्भात ...