काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. ...
अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी/चतुरवाडी येथील ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. सोबतच, या चारही सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आद ...
बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे. ...
पैशासाठी कोण काय करेल आणि कोणाला सोबत घेईल, याची शाश्वती नसते. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळी बीडमध्ये घडला. चक्क आई आणि मुलगाच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करून आई व मुलाला बेड्या ठोकल्या. ...
तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरे ...
बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत आॅनलाईन अर्जात चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांना पाठिंशी न घालता कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना द ...
माजलगाव : मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात शेतकºयांचा शासकीय खरेदी केंद्रावररील जवळपास वीस हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीमुळेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खरेदी केंद्रावरील शेतक-यांनी केला आहे. नुकसानग्रस्ता ...
मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . ज ...