बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...
तालुक्यात यंदा मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने कापूस क्षेञात वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर या पिकाकडे पाठ फिरवली आहे. उलट तालुक्यात उसाच्या क्षेञात 10 हजार हेक्टरची वाढ झाली. ...