परळी : तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश वसंत केदार हे जखमी झाले आहेत. त्यांनी धर्मापुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून, सोमवारी परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शिंदे ...
बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.स ...
बीड जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर हमीदराने तूर आणि हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी आॅनलाईन नोंदणी केलेल्या २३ हजार ५५३ शेतकरी वंचित राहिले. हे शेतकरी आता शासनाच्या निर्णयानुसार अनुदानाच्या कक्षेत आले आहेत. या शेतकऱ्यांना प्रति क्विं ...
केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्यांना गतवर्षीचा खरीपाचा पिकविमा अद्याप मिळाला नाही. त्याची रक्कम तत्काळ द्यावी या प्रमुख मागणीसह बोंडअळीचे अनुदान व नाफेडने खरेदी केलेल्या पिकांची रक्कम तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मनसेच्या आज ...
पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ...
बीड : मौजमजस्ती पैशांची चणचण जाणवू लागल्याने अवघ्या १६ व्या वर्षी दोघे अट्टल चोरटे बनल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातून मोबाईल व इतर किंमती मुद्देमाल लंपास करताना तिघांना दरोडा प्रतिबंधक पथकाने बीडमध्ये रंगेहाथ पकडले. ही कार ...
आष्टी : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभे राहिल्याच्या कारणावरून पाच जणांनी एका तरुणास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून पिस्तुल दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांवर रात् ...
बीड : जिल्हा रुग्णालयात मुलीऐवजी मुलाची नोंद करणाऱ्या चार परिचारिका व एका महिला डॉक्टरवरील कारवाई रखडली आहे. आरोग्य उप संचालकांच्या टेबलवर कारवाईचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. या सर्व प्रकाराकडे सिव्हील प्रशासनही डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. त ...