गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा ...
बीड पालिकेकडून मान्सूनपूर्व कामे केवळ कागदावरच झाली. पालिकेचा हा गलथान कारभार मंगळवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या पावसाने चव्हाट्यावर आणला. स्वच्छता व नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी डोह साचले. यातून मार्ग काढताना बीडकरांना क ...
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ...
बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे ...