मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी मयताच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण् ...
डाळींब बागेवर पडलेला रोग आणि डोक्यावरील कर्ज याने खचलेल्या पारनेर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर चोरी ...
सासरकडून नेहमी होणाऱ्या छळातून पंचमीला माहेरी पाठविले नाही, त्यामुळे कंटाळून विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षाच्या तान्हुल्याला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ...
गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...