अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून अंबाजोगाई, शिरु र व पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भाऊबीज भेट, परिवर्तनिय निधीची रक्कम ३१ आॅक्टोबर पुर्वीच त्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ...
‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला. ...
बांधकाम मजूर, मिस्त्री आणि व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला. ...