१ आॅगस्ट रोजी होणारे ‘जेल भरो’ आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलनाच्या परळी मुख्यालयातून समन्वयकांनी जाहीर केले आहे. मंगळवारी केज आणि पाटोदा तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
जुगार खेळणाऱ्यांच्या बाजुला उभा होता. पोलिसांनी छापा टाकला असता, ‘तो’ पण यामध्ये अडकला आणि गुन्ह्यात गोवला गेला. गुन्हा दाखल असल्याने चारित्र्य प्रमाणपत्र मिळत नव्हते. केवळ गुन्हा दाखल असल्याने त्याला पोलीस शिपाई पदासाठी भरती होऊनही आठ वर्ष नौकरीपासू ...
परवानगीशिवाय बॅनर छापताल तर कारवाई करु, अशी तंबी बीड पोलीस व नगर पालिकेने छपाईदारांना दिली आहे. सोमवारी बीड पालिकेत बैठक झाली. यावेळी छपाईदार, बॅनर लावणारे, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ...
बीड : जिल्ह्यात सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी, नापिकी, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न यामुळे नैराश्यातून शेतकºयांनी जीवनाला कंटाळले. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १० ...
एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जागा मोजक्याच आहेत. असे असले तरी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकवर्षी बीडमधील किमान ५० ते ६० विद्यार्थी देशसेवेसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. ...
मराठा आरक्षणासाठी परळीत सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तर सोमवारी केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन ३० जणांनी मुंडण केले. बीड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन ...
नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून नेऊन एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे उघडकीस आली. ...
बीड : नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणारे बिंदुसरा नदीवर दोन नवीन पूल बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात पालिकेने पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर या दरम्यान सिमेंट क्राँकिटचा रस्ता बनविला ज ...