जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...
आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे ...
तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असताना उभ्या ऊसाला जगवायचे कसे असा प्रश्न तर उस तोडीसाठी कारखान्यांच्या मगजमारीला पर्याय म्हणून सुरु झालेले गु-हाळ हा पर्याय निवडला जात गूळ तयार केला जात आहे. ...