तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोप ...
रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली. ...
पेट्रोल पंप सुरू होण्याआधीच तेथील तब्बल सात लाख रूपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मंगळवारपर्यंत याप्रकरणात गुन्हा नोंद नव्हता. ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन एका शेतकºयास मारहाण करीत दारूमधून विषारी द्रव पाजून त्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे सोमवारी घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात मंगळवारी ६ जणांविरू ...
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे २६ वर्षांपूर्वी पकडलेला ८ क्विंटल ६० किलो गांजा मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. पोलीस मुख्यालयावर ही कारवाई केली. ...