शेतात डुकरांसाठी टाकलेले खत (थायमेट) खाल्याने एका शेतकऱ्याच्या बारा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील केकतपांगरी येथे शनिवारी दुपारी घडली. लाखो रूपयांचे नुकसान या शेतकºयाचे झाले आहे. ...
डिंकसदृश उत्पादने, औषधी बाम असे विविध रासायनिक पदार्थ हे रूमालवर टाकायचे आणि दिवसभर त्याची नशा करायची, असा काहीसा प्रकार ८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले करीत असल्याचे समोर आले आहे. ...
चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहून परतणाºया पित्यावर काळाने झडप घातली. येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. आंबेडकर चौकाचे बांधकाम सुरु असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
विजेची तार पडल्यामुळे दोन शेतकºयांचा तेरा एकर ऊस जळून खाक झाला. तसेच ठिबक साहित्यही जळाले. ही घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
छेडछाडीला आळा बसावा यासाठी दामिनी पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी महिला व मुलींची छेड काढणाऱ्या तब्बल २४०४ रोमिओंना धडा शिकवला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यानची आहे. कारवायांबरोबरच शाळा, महाव ...
२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासन ...
येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
बालमृत्यू व गर्भवती माता मृत्यू रोखण्यासाठी तसेच सशक्त पिढीच्या निर्माणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सुमारे ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांना लसीकर ...