दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली. ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा द ...
पतीच्या नावे असलेली जमीन पत्नीच्या नावे करुन नवीन फेरफार करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वाती सूर्यभान घुगे (३२, रा. शिवाजी धांडे नगर) या महिला तलाठ्यासह महादेव छत्रभुज मोरे (५२, रा. गुंदा वडगाव ता. बीड) या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक वि ...
ऊस तोडणीसाठी राज्यात व परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृह नोव्हेंबरचे २७ दिवस उलटुनही सुरु झालेले नाहीत. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई, वसतिगृह सुरु करण्यास उदासीनता, आंतरजिल्हा बदली प्रकरणातील कार्यवाही आणि दुष ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निका ...