हॅलो सुनिता तुमचीच मुलगी का ? असा फोन गेल्यानंतर फडावर ऊस तोडणी करणारा पिता आश्चर्यचकित होतो. आपला नंबर या माणसाकडे कसा काय ? असा प्रश्न पडल्याने कुठून बोलता? कोण बोलतंय असा प्रश्न केल्यानंतर ‘मी तुमच्या मुलीच्या शाळेत आलोय, तुम्ही कोणत्या कारखान्याव ...
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ...