लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Bappa averted the trouble! As the family went out to bring the Ganpati idol, a gas cylinder exploded in the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट

आष्टीत घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला तेव्हा घरी कोणी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली! ...

गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका - Marathi News | Gevrai Rada; Crime against 14 people including Laxman Haake; Accused of creating law and order problem | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

पोलिसांनी शहरात येण्यास प्रतिबंध करणारी नोटीस बजावली होती. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रा. हाके आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात दाखल झाले. ...

Beed : दारूच्या नशेत पैशांचा वाद विकोपाला, मित्राची हॉटेलमध्येच कोयत्याने वार करत हत्या - Marathi News | Beed Crime: A drunken argument over money turned violent, a friend was stabbed to death with a sickle in a hotel | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed : दारूच्या नशेत पैशांचा वाद विकोपाला, मित्राची हॉटेलमध्येच कोयत्याने वार करत हत्या

मृतावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ...

गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार बीड पोलिसांचा ‘DEEPEYE’ पॅटर्न; तपासात ‘AI’ दाखवणार दिशा - Marathi News | Beed Police's 'Deep Eye' pattern, which is a nightmare for criminals; 'AI app' will show the direction of the investigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार बीड पोलिसांचा ‘DEEPEYE’ पॅटर्न; तपासात ‘AI’ दाखवणार दिशा

बीड पोलिसांकडून ‘डीपआय’ ॲप लाँच: गुन्हेगारांचा डेटा आणि तपासाची दिशा एका क्लिकवर ...

Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Beed: Gambling den opened in a field; 12 gamblers arrested, property worth Rs 9 lakh seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: शेतातच सुरू केला जुगार अड्डा; १२ जुगारी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंभोरा पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड ...

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Insurance company refuses to assess crops damaged by heavy rain; Farmers loss in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका

आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र ...

नेत्यांसोबत उठबस, स्वतःला PA म्हणवायचा; पुण्याच्या ठगाने बीडच्या तरुणाला १३.५ लाखांचा चुना! - Marathi News | He used to sit with leaders, call himself PA; Pune's thug cheats Beed youth of Rs 13.5 lakhs! | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेत्यांसोबत उठबस, स्वतःला PA म्हणवायचा; पुण्याच्या ठगाने बीडच्या तरुणाला १३.५ लाखांचा चुना!

नेत्यांचा 'पीए' असल्याचे सांगत शेततलाव दुरुस्तीचे आमिष; साडेतेरा लाखांची फसवणूक; चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Beed: Laxman Hake attacked in Gevrai; MLA Pandit's workers aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक

हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.  ...

Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil Even if life is lost, I will not retreat, I will return with a vengeance' Manoj Jarange's warning to the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मोठे आंदोलन सुरू झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज बैठक घेऊन मोठी घोषणा केली. ...