देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते. ...
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी सकाळी पडकल्याने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे. ...