अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली. ...
शहरातील जालना रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून एक कार्यकर्ता फरार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. ...
स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी धडपडणाऱ्या बीड शहरातील युवकास यंत्रसामुग्री पुरविणे आणि भागीदारीचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिक कुटुंबाने २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...