ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जुगारात हरल्याने कमालीचे अस्वस्थ असलेले पाच जण एकत्र आले. चांगली मैत्री झाली. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी रस्त्यात वाहने अडविण्याचा प्लॅन केला. याचा मास्टरमार्इंड हा पोलीस पुत्र आहे. ...
सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ...