सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून जावायाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे ...
मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...