पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला. ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
दारू पिण्यास उसने पैसे दिले नाही म्हणून वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या. ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २५ फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्यात आला. ...