पालकमंत्र्यांच्या घरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जनावरे सोडावीत का? असा संतप्त सवाल शासकीय मानधनाशिवाय मागील २२ दिवसांपासून चारा छावणी चालविणारे गेवराई पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांनी केला आहे. ...
तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देताच अंमळनेर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सोडून दिले. ...
वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे. ...
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ...