ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आष्टी तालुक्यातील खडकत परिसरात शुक्र वारी सकाळी पुरूष जातीचे बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...
नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप ...
‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली आहे. गुरूवारी ‘रोझ डे’ होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र, बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे. ...