जम्मू-काश्मीरमधील पुलवामाजवळ अवंतीपुरा या ठिकाणी सैन्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अंबाजोगाईत नोंदविण्यात आला. अंबाजोगाई शहरातील महिलांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. ...
जतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात २२ फेब्रुवारी रोजी प्रभावी मोहीम राबविण्यात येणार असून श्हरी व ग्रामीण भागातील सुमारे ७ लाख ४४२ बालकांना जंतनाशक गोळ्यांची मात्रा दिली जाणार आहे. ...
तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला. ...
धारुर तालुक्यातील असोला येथील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याबाबत तक्रार करूनही यावर कसलीच कारवाई झाली नाही म्हणून गावातील माजी ग्रा.पं.सदस्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओत ...
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले. ...
परळीत शनिवार २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारी संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...