इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...
तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक् ...
शहरातील बँक कॉलनी भागात रविवारी दुपारी सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घरी कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये दागिन्यांसह रोख १३ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालात थेट प्रक्षेपण कार्यक्रम झाला. ...
ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. ...