शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील समुदायाने बुधवारी कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. ...
बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. ...
महाराष्टÑाचा रॅँचो, युवा संशोधक, विविध १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा अजिंक्य कोत्तावार बीडमध्ये विज्ञान उपक्रमांतर्गत आला होता. विज्ञानाबद्दल भावी पिढीची जिज्ञासा, कुतुहल, संशोधन वृत्ती वाढीस लागावी या बाबींवर लोकमतने संवाद साधला. ...
शेतातून जाणाऱ्या वाटेवरून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा तलवारीने हल्ला करून खून केला होता. यात आरोपी मुलाला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ...