दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते. ...
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी सकाळी पडकल्याने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे. ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी भरारी पथकाने ५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली. ...
छावणी प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने ८९ छावण्यांचे प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठवले होते. मात्र त्यापैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी जवळपास २५ प्रस्ताव आ. सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील ...
तालुक्यातील सिरस पारगावमध्ये बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्याचा विशेष पथकाने पर्दाफाश केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी बीड ग्रामीण ठाण्याचे जमादार व पारगावचे बीट अंमलदार भारत जायभाये यांना तडकाफडकी निलंबीत केले. ...