माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले असून शनिवारी (18 मे) ही घटना घडली. ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...
बीडहून चौसाळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही मित्र जागीच ठार झाले. ...
तालुक्यातील दुष्काळाचे नको तेवढे सहन केलेले दु:ख बाजूला ठेवून शेतकरी राजा पुन्हा शेतमेहनत करून हंगामपूर्व कामात व्यस्त होत असल्याचे दिसून येत आहे. ...
येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...
दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी आणताना झाला अपघात ...
मोजक्या परिचारीकांमुळे बीड जिल्हा रूग्णालय बदनाम ...
पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला ...
माजलगाव (बीड) : सर्व प्रवासी बसमध्ये बसल्याने स्वतःची गाडी रिकामी राहिल्याने एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने रागाच्या भरात बस ... ...
सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल ...