आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सेम क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना मिळून आला होता. मात्र तो टेम्पो कोणाचा? याचा तपास लावण्यात आष्टी पोलिसांन ...
परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते. ...
माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे व आ. सुरेश धस हे आता जरी भारतीय जनता पक्षात एकत्र काम करत असले तरी देखील त्यांच्यातील सत्ता संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितलेला आहे. ...