मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी मंगळवारी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. ...
गेवराई शहरात पुष्पा शर्मा या वृद्धेचा खून करून सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. या घटनेला पंधरवाडा उलटला तरी अद्याप पोलिसांना याचा तपास लागलेला नाही. ...
मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. ...