आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...
जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली. ...
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. ...
खिशात दहा रूपये जरी असले तरी काही लोक वारंवार खिसा तपासतात. मात्र मंगळवारी बीडमधील नगर नाक्यावरील मुख्य चौकात वेगळाच अनुभव आला. भाकरीचं जसं गाठोडं घेऊन उभा रहावे, तसेच एक व्यक्ती ५००, १०० च्या नोटांच्या बंडलचे गाठोडं घेऊन उभा होता. ...
स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. ...
आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. ...
घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ...