ऊस का जाळला, भरपाई दे असे म्हणत परमेश्वर सर्जेराव सगळे (रा. हनुमाननगर, टाकरवण) या शेतकऱ्यास मारहाण करुन काठीने डोके फोडल्याची घटना शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे घडली. ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे . ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. ...
दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. ...
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे. ...