अत्याचाराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात जाऊन हातावर काचेने जखमा करून या कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. ...
केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी एकावर कोयत्याने हल्ला झाला होता. यातील आरोपीला धारूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता आरोपीने वैयक्तिक वादातून हा प्रकार केल्याचे समोर आले ...
मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने पतीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला. ...