कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला. ...
रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना चोरट्याचा झाला अपघात ...
खेळता-खेळता चिमुकली अचानक हौदात पडली ...
पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. ...
विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला. ...
मागील चार दिवसापासून अंबाजोगाईत आयपीएल सट्यासह मटक्याच्या बुकीवर धाड टाकण्याचे सत्र पोलीस अधीक्षकांच्या पथकाने सुरु केले आहे. ...
अंबाजोगाई नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावरील अविश्वास ठराव आज आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला. ...
गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व सध्या या वर्षात शेतकºयाला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. ...
जिल्ह्यातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्फवरील व सुरू असलेली कामे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रण ...
अनुदानात १०३ कोटी रुपये एकट्या बीड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. ...