वडवणी शहरातील चिंचवण रोडवर अवैधरित्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये तब्बल दहा लाख रूपयांचे फटाके जप्त करून मालकाला ताब्यात घेतले ...
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंब घराच्या छतावर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रकमेसह दागिने असा ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ११ टोळ्यांमधील तब्बल ५६ गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे ...
बीड - धामणगाव - नगर रोडवरील खिळद फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...
जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. ...