जायकवाडी धरणाचे पाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे. ...
विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. ...
परतूर (जि. जालना) येथे जैन मुनींचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या माजलगाव येथील महिलांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन तेरा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते. ...