कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. ...
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. ...