शहरातून एक विवाहित महिला तिच्या लहान मुलासह प्रियकरासोबत पळून गेली होती, तिच्या शोधात पोलीस होते. दरम्यान शनिवारी दुपारी सिंधदुर्ग येथून यां दोघांना ताब्यात घेतले ...
वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे ...
रेल्वेस्थानकात नांदेडला जाण्यासाठी परळी- अकोला गाडीत चढल्यानंतर एका प्रवाशाची बॅग प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर विसरून राहिली होती. बॅग सन्मानपूर्वक प्रवाशाला परत दिली ...
जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मा ...
जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे. ...