गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली. ...
बीड मतदारसंघातून क्षीरसागर काकाने माघार घेतल्याने दोन भावंडांत लढत होणार आहे. ...
जेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. ...
अंभोरा पोलिसांकडून शेतात धाड टाकून मुद्देमाल जप्त ...
आष्टी मतदारसंघातील भाजप उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ...
याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकाने परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
माजलगाव मतदारसंघात ९८ जणांपैकी ६४ जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ...