पाटोदा तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला होता. ...
फ्लॅट ताब्यात देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार सहाय्यक नगररचनाकारास गुरुवारी अटक केली आहे. तर बिल्डर अद्याप फरार आहे. ...
गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये ५६ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. ...