शहरातील बार्शी नाका परिसरात गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गुटखा घेऊन जाणाऱ्या छोट्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. यावेळी २ लाख १९ हजार रुपयांच्या गुटख्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे. ...
येत्या ३१ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असलेल्या राजय्स्तरीय सरपंच परिषदेसाठी सरपंच आणि उपसरपंचांना प्रवास खर्च ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून करावा लागणार आहे. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. ...
दोन दिवसापुर्वी बीड शहरातील थिगळे गल्ली येथे एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. मात्र, ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा’ आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी या मागणी ...
शहरातील श्री क्षेत्र थोरले पाटांगण येथे ३० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पर्जन्ययाग करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथील पं. प्राण गणेश द्रविड यांच्या प्रेरणेने यागाचे आयोजन केले होते. ...
विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस केले जाते. मात्र, यंत्र अपुरे असल्याने अनंत अडचणी येत होत्या. आता आणखी चार यंत्रण जिल्हा रूग्णालयाला मिळाले आहेत. ...
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले. ...