जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. मात्र, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे कायम गैरहजर राहून खाजगी सेवा करीत असल्याचे समोर आले आहे. ...
तालुक्यातील आहेरवडगाव परिसरात ४ आॅक्टोबर रोजी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याचा शोध लावत ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ...