जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. ...
येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली. ...
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामांचा ताणतणाव कायमच असतो. या धकाधकीच्या आयुष्यात त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ... ...
तेलगाव ते धारूर राष्ट्रीय महामार्गावर भोगलवाडी फाटा येथे कारला अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवताना झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून, यात एका महिलेचा समावेश आहे. ...
केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. ...