औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ...
१५ वर्षात काय केले हे आज विचारता? तेव्हा का नाही विचारले? घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार आहे,असा टोला रोहयो, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना लगावला. ...
एकूणच भाजपमध्ये जाऊन देखील उमेदवारीची आशा धुसर असल्याने नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश रद्द झाला असून त्या आहे तिथेच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...