नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. ...
शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...
येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती ...
शहरातील नगररोडलगत असलेल्या परिसरात एका किरायाच्या घरात कुंटनाखाना चालवला जात होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागास मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत मंगळवारी अंटीसह एकास अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्याया ...