खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. ...
जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांचा मदत निधी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. हा निधी तात्काळ शेतक-यापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर पाठवला आहे. ...
युद्ध सरावादरम्यान रणगाडे हलविण्याचे प्रशिक्षण सुरु होते. सहकारी मित्र हा रणगाड्याखाली जाताना वाचवा, वाचवा अशी हाक देत होता. त्याला वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या परमेश्वरच्या डोळ्याच्या वरील बाजुस जबर मार बसताच तो कोसळला. कर्तव्य बजावताना त्याला वीरमरण ...
झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे. ...