माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सात खाजगी तर सहा शासकीय अशा एकूण १३ केंद्रांवर ८८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे. ...
नगरपरिषदेच्या १ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी शनिवारी पोलिसांत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता तत्कालीन पदाधिकारी व कंत्राटदार संशयाच्या भोव-यात असून त्यांच्यावर देखील कारवाईची प्रक्रि या सुरू होणार असल्याने गुन्ह ...
टोलनाक्यावरची गर्दी लवकर कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात फास्टॅगसंबधी तांत्रिक अडचणी येत असल्याने टोल साठी उशीर होतो ...
कोळसा घेऊन येणारा ट्रक उलटून बीडच्या दिशेने दोन दुचाकीवरुन येणारे चौघे जखमी झाल्याची दुर्घटना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात शनिवारी सायंकाळी घडली. ...
सुमारे १ कोटी ४४ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या आदेशानुसार अखेर तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित यांच्यासह सल्लागार स्थापत्य अभियंता महेश कुलकर्णी, तत्कालीन लेखापाल अशोक भीमराव कुलकर्णी (वांगीकर) यांच्यावर गुन्हे द ...