लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा - Marathi News | On the day of Dhulivandan, a procession of donkeys is to be taken to this village; Is a 90 year tradition | Latest beed News at Lokmat.com

बीड :धुलीवंदनाच्या दिवशी 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक; आहे ९० वर्षांची परंपरा

ग्रामस्थांना शोध मोहीम राबवून जावयास शोधून आणून गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात.  ...

धक्कादायक ! तळणेवाडी कालव्यात सहा महिन्यांच्या बालिकेचे शव आले वाहत - Marathi News | Shocking! The body of a six-month-old girl came flowing in the Talanewadi canal | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! तळणेवाडी कालव्यात सहा महिन्यांच्या बालिकेचे शव आले वाहत

बुधवारी सायंकाळी नागरिकांना आले निदर्शनास ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Deadline for primary registration of cotton growers till March 7 | Latest beed News at Lokmat.com

बीड :कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द - Marathi News | Corona virus; Tourist Baba Yatra festival canceled in Doithan | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द

चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे. ...

बीडमध्ये ११ विलगीकरण केंदे्र - Marathi News | 6 Separation Centers in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ११ विलगीकरण केंदे्र

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे. ...

बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन - Marathi News | Like the Beed, the Vruksha Sanmelan will now be held in Tokaigada in Kurunda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन

सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा अंतरिम जामीन रद्द - Marathi News | Majalgaon Nagaradhyksha Sahal Chaus's interim bail canceled | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा अंतरिम जामीन रद्द

माजलगाव नगर परिषद अपहार प्रकरण ...

Coronavirus : दुबईवरून परतलेले बीडमधील 'ते' तिघेही ठणठणीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये - Marathi News | Coronavirus: Beed's all three's report are negative who returns from Beed; Citizens should not believe the rumors | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus : दुबईवरून परतलेले बीडमधील 'ते' तिघेही ठणठणीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आरोग्य विभागाने केले आवाहन ...

माजलगाव तहसीलच्या आवारातील सेफ्टीक टॅंकमध्ये दुचाकीसह तरुण पडला - Marathi News | A youth with a two wheeler falls in a safetic tank in the yard of Majalgaon tahsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तहसीलच्या आवारातील सेफ्टीक टॅंकमध्ये दुचाकीसह तरुण पडला

तहसील परिसरात उपस्थित नागरिकांनी बचाव कार्य केले ...