अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, ...
बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...
Maratha Reservation Marathi News: बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. ...
मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. ...
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...