लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक ! बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking! 59 accused of Beed District Jail corona positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

आरोपींसाठी पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे येतात असा प्रश्न निर्माण होत आहे. ...

आरोपींच्या संपर्कात आलेल्या  ७ पोलिसांना कोरोनाची लागण - Marathi News | 7 policemen who came in contact with the accused contracted corona | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपींच्या संपर्कात आलेल्या  ७ पोलिसांना कोरोनाची लागण

गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत चार वाळूचे टिप्पर ताब्यात घेतले होते. ...

सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी - Marathi News | Pleasant! In the dam project area in Marathwada, rain is also favorable this year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे. ...

आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला - Marathi News | Now there was havoc; Thieves broke into the containment zone and stole millions of rupees gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला

विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे.  ...

खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह - Marathi News | Exciting! Corona infiltrates Dindrud police station; Three police positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह

अँटिजन तपासणीत आला पॉझिटिव्ह अहवाल ...

धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान जैन मंदिरात चोरी; ४२७ वर्षांपूर्वीच्या ६ मूर्ती लंपास - Marathi News | Shocking! Theft at Jain temple during lockdown; stolen 6 idols from 427 years ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान जैन मंदिरात चोरी; ४२७ वर्षांपूर्वीच्या ६ मूर्ती लंपास

लॉकडाऊन असताना चोरट्यांनी पहाटे मंदिरात घुसून चोरी केली. ...

धक्कादायक ! पॉझिटिव्ह आल्यानंतरही वृद्ध २१ तास घरांतच - Marathi News | coronavirus : Shocking ! Even after coming positive, the old man stays at home for 21 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पॉझिटिव्ह आल्यानंतरही वृद्ध २१ तास घरांतच

आरोग्य विभागाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.  ...

coronavirus : मिशन झिरोसाठी नागरिकांनी सहकार्य करावे : प्रीतम मुंडे  - Marathi News | coronavirus: Citizens should cooperate for Mission Zero: MP Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : मिशन झिरोसाठी नागरिकांनी सहकार्य करावे : प्रीतम मुंडे 

आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी खा.प्रितम मुंडे यांची कोविड सेंटरला भेट ...

धक्कादायक ! स्वॅब न घेतलेल्या आरोपीला दाखविले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking! Corona positive shown to the accused who did not take the swab | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! स्वॅब न घेतलेल्या आरोपीला दाखविले कोरोना पॉझिटिव्ह

संतापजनक : बीड पोलिसांकडून माध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमध्ये नावासह पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख ...