लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला - Marathi News | coronavirus: shocking! The corona patients funeral was stopped at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला

बोरुळा स्मशानभूमीत कोरोना मयतांचे अंत्यसंस्कार नको, पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ...

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत - Marathi News | Rape of a minor girl taking advantage of the absence of parents in the house; Accused arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

मंगळवारी दुपारी १३ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसल्याने ती एकटी होती. ...

शेतकऱ्याच्या मुलीच्या जिद्दीला सलाम; आई-वडिलांना कामात मदत करत बनली कर सहायक - Marathi News | Salute the stubbornness of the farmer's daughter; Helping parents with work became a tax assistant | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याच्या मुलीच्या जिद्दीला सलाम; आई-वडिलांना कामात मदत करत बनली कर सहायक

आई-वडिलांना कामात मदत करून केला अभ्यास ...

coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र - Marathi News | coronavirus: shocking! Resident Deputy Collector's Building Restricted Area in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. ...

६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात - Marathi News | Nagar Panchayat chief arrested while accepting bribe of Rs 60,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात

स्वच्छता विभागातील केलेल्या कामाची देयके अदा करण्यासाठी लाच मागितली ...

राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे - Marathi News | Raids in Beed on gambling dens with political clout | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे

जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला ...

अभिमानास्पद! यूएनच्या रिपोर्टमध्ये का घेतलं बीडच्या छोट्या गावातील ‘या’ तरुणीचं नाव? - Marathi News | Proud! Why did the UN report mention the name of young girl from a small village in Beed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! यूएनच्या रिपोर्टमध्ये का घेतलं बीडच्या छोट्या गावातील ‘या’ तरुणीचं नाव?

सोनीने तिचा अनुभव सांगितला की, मी जेव्हा १५ वर्षाची होती त्यावेळी माझ्या काकांनी २८ वर्षाच्या युवकाशी माझं लग्न ठरवलं होतं. मी तेव्हा लहान होते, कोणतीही जबाबदारी उचलू शकत नव्हते ...

झाडे काढल्याने बिंदुसरा धरणाच्या भिंतीला धोका - Marathi News | Danger to Bindusara dam wall due to removal of trees | Latest beed News at Lokmat.com

बीड :झाडे काढल्याने बिंदुसरा धरणाच्या भिंतीला धोका

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या वाढली आहे. ...

ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार - Marathi News | The car overturned as it lost control; The driver was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार

आष्टी तालुक्यातील कडा- धामणगाव रोडवरील घटना ...